आजकाल स्व्त:च्या शोधात मी खूप दूर ्नि घून जाते
जेव्हा जवळ पोचते स्व्तःच्या तेव्हा वेळ निघून जाते
ती एक वेदना घेऊन जाते मला पुनः माझ्याच दूर
मग पुन्हा मलाच मी शोधताना भरून येतो ऊर
आणि मन मोकळ करायला येतो अश्रून्चा पूर
Friday, April 11, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
RSS Feed (xml)
1 comment:
Dur dur janarya tula
baghate aasubharlya netranni
durachya prawasala jatana
visarshil ka apuli pritee
Visaru nakos parat fir
ubhi asen tujhyasathi
maghari yetana tujhi pawal
umatatil majhya angani!
Post a Comment