आज माझे शब्द मुके आहेत, पण मला बोलायचंय
खूप बोलायचंय
तुझ्यात जगून पण तुझ्या आणखी जवळ यायचंय
खूप जवळ यायचंय
तू तर मला जपतेसच, पण तुलाही जपायचंय
खूप जपायचंय
मी खूप जगून पाहीलं, तुला पण जगतांना बघायचंय
खूप बघायचंय
तूला मन भरून जगतांना हसतांना बघायचंय
खूप हसवायचंय
तुला हसत जगवतांना पून्हा पून्हा मरून बघायचंय
पून्हा पून्हा
Thursday, May 29, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
RSS Feed (xml)
No comments:
Post a Comment