जगणं एक भ्रम आहे, तरी प्रत्येक जण या भ्रमात जगतो
कुणी भोगत जगतो, कुणी जगताना भोगत असतो
जगतो कुणी क्षणभर कुणी क्षणासाठी जगतो
कुणी क्षणभर जगून सुद्धा रात्रभर जागतो
Saturday, June 6, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
एका वेड्याच्या वेडाची अभिव्यक्ती
No comments:
Post a Comment