Wednesday, February 27, 2008

आज जागतीक मराठी दिवस

खूपदा वाटतं खूप खूप लिहावं, स्वत:ला व्यक्त होऊ द्यावं...
आज असं जरा जास्त प्रकर्षाने जाणवलं.
आज जागतीक मराठी दिवस..

खुपदा वाटतं आपल्या मातीच्या प्रती आपण काहीतरी देणं लागतो, खुप गोष्टीन्मधून !
आशा प्रसंगां मुळे ती भावना पुन्हा एकदा भेटून जाते ...

No comments: